शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत समर्थ बूथ अभियानाला सुरुवात
जगविख्यात साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वि जन्मशताब्दी निमित्ताने भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा समर्थ बूथ अभियानाचा शुभारंभ दिप प्रज्वलन करून करण्यात आला.तसेच जिल्हा आढावा बैठकीला सुरूवात करण्यात आली.…
