उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅराथॉन दौड स्पर्धा
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,वणी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅराथॉन दौड स्पर्धा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२७ जुलै २०२१ रोजी मंगळवारला शिवाजी चौक वणी…
