राळेगाव तालुक्यातील धानोरा गावांचे कृषी सहाय्यक कोण ?
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225). शेतकऱ्यांची प्रतिक्रीया, महाराष्ट्र शासनाच्या म हा B,t, Portal या योजनेची कुठली ही माहिती आज पर्यंत धानोरा गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागा कडून देण्यात आलेली…
