खैरी येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या.
राळेगांव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील खैरी येथील एका ४० वर्षीय युवा शेतकऱ्याने गावालगतच्या नाल्यात उडी घेऊन जिवन यात्रा संपविली.हि दुर्दैवी घटना आज २७ जुन रोजी सकाळी उजेडात आहे.विजय पुंडलिकराव…
