नेत्यांची कसोटी पाहणारा पावसाळास्थानिक च्या नेत्यांसाठी निवडणुका ठरणार डोकेदुखी
यंदाच्या पावसाळ्याने शेतकऱ्यांची कंबरच मोडली आहे. खरीप हंगाम उध्वस्त झाला आणि रब्बी हंगामाची आशाही धुळीस मिळाली. पीक, आशेचे धान्य, उत्पन्न, सगळे काही पाण्यात गेले. अतिवृष्टीच्या अखंड तडाख्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल…
