जिवती येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी
प्रतिनिधी:जीवन तोगरे,जिवती . जिवती : दि.१२ मार्च २०२१ शुक्रवार जिवती येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी करण्यात आले.जिवती शहरातील गोंडीयन समाज व सामाजिक संघटनाच्या वतीने शहीद वीर बाबुराव शेडमाके…
