बोर्डा ग्राम पंचायतीत अनागोंदी कारभार , सदस्यांच्या सह्या न घेताच ले आऊट धारकाला दिले नाहरकत प्रमाणपत्र
पत्रकार परिषदेत ले आऊट धारकाशी सचिव व सरपंच यांनी आर्थिक व्यवहार केल्याचे केले आरोप ग्रामपंचायत क्षेत्रात एखाद्या ले- आऊटधारकाने अ- कृषक जमिनीबाबत अर्ज केल्यास त्याला ना हरकत प्रमाणपत्र देताना ग्रामपंचायतमध्ये…
