स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नासाठी शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या सोबत बैठक संपन्न.
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे, भद्रावती स्थानिकांना तात्काळ रोजगार देण्याची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखडे यांची मागणी. मागणीची लवकरच पूर्तता करू जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचे आश्वासन. चैतन्य कोहळे, भद्रावती- कर्नाटका एम्टा कोल माईन्स…
