हिमायतनगर पोलीसाची गो मास विक्री करणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई, गो मास सहीत गाडी ताब्यात.
परमेश्वर सुर्यवंशी…. प्रतिनिधी हिमायतनगरजि नांदेडपोलीसांची धडाकेबाज कारवाई 25 ते 30 किंटल गो मास जप्तपोलीसअधीक्षक श्रीसंजयजाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलिसांनी कारवाई पार पाडली, गोमांसजीपसोडून पळुन गेलेला ड्रायव्हर देखील हिमायतनगरपोलीसांनी पाठलाग करून…
