आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह राळेगाव येथे राणी दुर्गावती यांची जयंती वृक्षारोपण व व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाने साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक ५ऑक्टोबर २०२५रोजी राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड.रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुख्य अतिथी श्रीमती राजश्री मडावी…
