शिवसेनेच्या युवा उप तालुका प्रमुख सह अनेकांचा भाजपात प्रवेश
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हदगाव तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी महाविकास आघाडी सरकारला कंटाळुन व निळु पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजतामसा शहरातील पहिला प्रवेश सोहळा, मा खासदार प्रताप पाटील चिखलीकर व जिल्हा अध्यक्ष वेंकटराव…
