राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रशिक्षणार्थींनी शिवजयंती केली साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण कार्यशाळा सुरू आहे,आज दिनांक 19 फेब्रुवारी ला कार्यशाळा सुरू होण्याअगोदर जिल्हा सुलभक वसंत लोढे सर व सोनाली काळे…
