घरी जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने आमरण उपोषण सुरु
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रुपेश रेंघे - यांनी दिनांक 02/01/2025 ला सकाळी 11:30 वाजता उपोषण सुरु केले..दैनंदिन जाण्या येण्या-साठी रस्ता नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाला…
