आमदार प्रा .डॉ अशोक उईकेनी घेतली बँक व्यवस्थापकांची बैठक, पीक कर्जाचा घेतला आढावा बॅंकांना दिला अल्टिमेटम
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यात शेतीवर आधारीत व्यवस्था आहे.यातच निसर्गावर निर्भर असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्या पेक्षा जास्त आहे . हे असले तरी सर्वच शेतकरी बँक…
