सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षकास सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर अवॉर्ड जाहीर.
प्रतिनिधी:सुमित शर्मा सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर प्राईज' हा पुरस्कार आज जाहीर झाला आहे. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुून अधिक…
