शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने फळवाटप.!
! सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाच्या राजकारणातील दूरदृष्टीचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात…
