प्रेमभंग झाल्याने युवतीचा2W नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न,मासेमारांनी वाचविले युवतीचे प्राण
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट लोकहीत महाराष्ट्र ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/Bbxpnxt6PvJ0YSHzRDc0XO शहरातील शास्त्री वार्ड येथील २० वर्षीय युवतीने प्रेमभंगातुन वणा नदीपुलावरुन नदित उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने काही नागरिकांच्या…
