समाजसेवक युवकांच्या हाकेला दात्यांची साथ,छत्र हरपलेल्या कुटुंबियांना दिला आधार
अनिकेत दुर्गे व सुरज माडूरवार यांच्या पुढाकाराने मदत गोंडपिपरी :-अनिकेत दुर्गे या पंधरवाड्यात पावसाने चांगलेच झोडपले.यात गोंडपिपरी तालुक्यातील बऱ्याच गावात नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.अश्यात नांदगाव येथिल प्रदीप भोयर…
