स्वराज युवा संघटनेद्वारे घेण्यात आली आढावा बैठक
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट स्वराज्य युवा संघटना वर्धा जिल्हासंस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ आवटेयांच्या मार्गदर्शनाखाली हि आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत संघटना कश्या पद्धतीने वाढवायची गाव तिथे शाखा घर तिथे सदस्य…
