शिवसेना (उबाठा ) पक्षकार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात भाजपा नेतृत्वावर विश्वास ठेऊन, विकासाच्या मुदयावर भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणारे इतर पक्षातील दमदार नेते पक्षात दाखल झाले आहे.याच आघाडीवर पुन्हा एकदा शिवसेना (उबाठा…
