आदिवासी आरक्षण बचावासाठी त्र्यंबकेश्वर येथे भव्य मोर्चा संपन्न
त्र्यंबकेश्वर ( प्रतिनिधी : सुमित शर्मा) संविधानाने आदिवासींना दिलेल्याआरक्षणामध्ये बंजारा, धनगर समाजाचा समावेश करु नये या प्रमुख मागणीसह इतर २५ मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज भव्य…
