व्यावसायिक सचिन मेहर यांच्याकडून आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यात मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. ग्रामीण रुग्णांना पुरेसा उपचार मिळत नसल्याने त्यांची व नातेवाईकांची फरफट होत आहे. त्यात ग्रामीण भागात…
