सेतू पुलावरदोन किमी चालण्याच्या स्पर्धेचे खा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्धघाटन.
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी भाजपा नांदेड महानगर, अमरनाथ यात्री संघ, लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या तर्फे धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी आयोजीत केलेल्या १९ व्या चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन खा. प्रतापराव…
