राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे युनिक आय ऑप्टिकल तर्फे मोफत डोळे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे युनिक आय ऑप्टिकल यांच्या तर्फे २१ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ञांनी अत्याधुनिक…
