विनाकारण फिरणाऱ्यांची होणार अँटीजेन टेस्ट,पॉझिटिव्ह असल्यास विलगीकरणात रवानगी
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर सध्याची परिस्थिती पाहता हा आदेश देण्यात आला असून या आदेशाची प्रतिलिपी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच चंद्रपूर शहरातील सर्व नोडल अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
