उच्च प्राथमिक कन्या शाळा कळंब येथे जागतिक दिव्यांग समता दिन उत्साहात संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कळंब येथे गृहभेट देऊन तथा पालक मार्गदर्शन जागृतीपर उत्साहात साजरा करण्यात आला .समावेशित शिक्षण विभाग…
