10ऑक्टोंबर रोजी आदिवासी आरक्षण बचावकरिता आदिवासी आक्रोश महामोर्चा काढणार
आदिवासी समाजाचीजिल्हास्तरीय बैठकीत निर्णय राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आदिवासी समाजामध्ये कोणतीही जमात समावेश करू नये यासाठी आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय बैठक २१ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक वाघापूर येथील बिरसा भवन…
