वटपोर्णिमेचे औचित्य साधून मनसे पदाधिकाऱ्यांकडून वृक्षारोपन
पतिच्या दिर्घाआयुष्यासाठी सौभाग्यवतींचे वडाला साकळे संपूर्ण देशात कोरोणाने थैमान घातले असून यावर उपाययोजना म्हनून सरकारने संचारबंदि लागु केल्याने घराबाहेर पडने हि बंधनकारक झाले आहे मात्र जेष्ठ महिन्यातील सौभाग्यवतींचे पहिले सण…
