कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्पला उत्कृष्ट प्रतिसाद
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) दि. 29/05/2021 गुजरी येथे कोविड लसीकरण कँम्प आयोजित करण्यात आला व नेहमी प्रमाणे गुजरी येथिल गावकऱ्यांना सकाळपासून च उत्कृष्ट प्रतिसाद देत दोन ते तिन…
