चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी समीक्षेच्या उच्चस्तरीय समितीला 7 मार्च पर्यंत मुदतवाढ.
समितीच्या बैठकांच्या तारखा जाहिर. चंद्रपूर : जिल्ह्यात 2015 पासून लागू झालेल्या दारुबंदीच्या परिणामांवर अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समीक्षा समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात दारूबंदी…
