कोरोना चाचणीला खैरी वासियांचा उत्सुर्त प्रतिसाद. स्थानिक प्रशासन अर्लट मोड वर. चार दिवसांचा जनता कर्फ्यु.
तालुका प्रतिनिधी(राळेगांव) :रामभाऊ भोयर कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आज ९ मे रोजी खैरी येथे आरोग्य विभागाकडून नागरिकांची अँटी रॅपिड टेस्ट करण्यात आली.खैरीत गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच जणांच्या…
