महाराष्ट्रातील covid- 19 हॉस्पिटल चे इलेक्ट्रीक सुधारणा व फायर ऑडिट करण्यात यावे अशी वंचित बहुजन आघाडी ची मागणी..
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट महाराष्ट्र राज्या मधे कोविड 19 मुळे सर्वत्र हा हाकार माजला आहे .अनेक रूग्ण विना आक्सीजन मुळे मृत्यू मुखी पडत आहे . अनेक रूग्णालयाची अवस्था बिकट व गभीर…
