ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नये :शेतकरी संघटनेचे निवेदन
सहसंपादक ::रामभाऊ भोयर राळेगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता यांना निवेदन देऊन ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नये जे स्मार्ट मीटर संमती न घेता…
