राळेगाव शहरातील माऊली पार्क लेआउट झाले मद्यपींचे केंद्र, अल्पवयीन विद्यार्थी घेत आहेत सिगारेट आणि दारूचे घोट
. सहसंपादक : रामभाऊ भोयर शहराच्या अवतीभवती गेल्या काही वर्षांत अनेक लेआउट उभे राहिले असून, काही ठिकाणी अजूनही घरबांधणी सुरू आहे. अशाच वर्धा रोडवरील माऊली पार्क लेआउट मध्ये आता चिंताजनक…
