आदिवासी आरक्षण कृती समितीच्या जिल्हा अध्यक्ष राजु चांदेकर यांच्या नेतृत्वात दारव्हा येथे एस डी ओ कार्यालयात निवेदन सादर
सहसंपादक : रामभाऊ भोयर दारव्हा येथे शेकडो आदिवासी समाज एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आदिवासी जनसमुदाय एकत्र आला होता. बंजारा समाज आदिवासी एस टी प्रवर्गात आरक्षण मागण्या साठी सरकार वर दबाव…
