राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग) शाखा भालर यांच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज प्रवेशद्वाराचे अनावरण सोहळा संपन्न.
प्रतिनिधी:नितेश ताजणे,वणी वणी: समतेचे पुरस्कर्ते ज्यांनी आपल्या दोह्या तून समतेचा संदेश दिला असे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या नावाने राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभाग शाखा भालर यांच्या वतीने संत शिरोमणी…
