अबब….सिल असलेल्या बार मध्ये दारु विक्री सुरू!,व्ही.व्ही.बार ॲन्ड रेस्टॉरंटवर पोलीसांची धाड , १ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त, एकास अटक तर दोन जन फरार
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी अश्या अनेक कारवाया पचवणारा "प्रवीण" पोलिसांचे हातावर तुरी देऊन फरार वणी : कोरोनाच्या काळात अवैध व्यवसायीकांनी चांगलेच "हात पाय" धुने सुरु केले असुन अवैध मार्गाने मिळेल तेवढी कमाई…
