राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रबोधन कार्यक्रम
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर निरपेक्षतेने समाजप्रबोधन, समाजकल्याणासाठी झटले, माणसात देव शोधणारे, आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे ज्येष्ठ समाजसुधारक संत गाडगे महाराज…
