ग्रामीण भागातील विद्युत समस्यांसाठी मनसेचे धरणे आंदोलन
सहसंपादक:प्रशांत बदकी ग्रामीण भागातील लाईन च्या समस्या तात्काळ निकाली काढा अन्यथा आंदोलन - असा इशारा मागे काही दिवसापूर्वी मनसे व मनसे विद्यार्थी सेना यांनी दिला होता.उन्हाळ्या मध्ये शेत रिकामे असताना…
