ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचे कार्यकर्ते जितेंद्र भावेंचे वोकहार्ट हॉस्पिटलला आंदोलन
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक .. नाशकात सुरू झालेल्या अनोख्या अशा ऑपरेशन हॉस्पिटल टीम ने आज एका पेशंटच्या नातेवाईकांचे वोकहार्ट हॉस्पिटल ने जास्तीचे पैश्यांचा परतावा मागच्या 4 दिवसापांसून थकवलेला असताना त्या नातेवाईकाने अनेक…
