भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माहुर तर्फे पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याचा निषेध नोंदविन्यात आला
प्रतिनिधी:गजानन पवार ,किनवट नुकत्याच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे. याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन 💐केले आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. पराजय…
