हिमायतनगरातून जनावराच्या हाडाची तस्करी करणाऱ्यां बिलोलीच्या आरोपीना टोलनाक्या जवळ अटक, विश्वहिंदु परिषद किनवट जिल्हामंत्री किरण बिच्चेवार यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर| तालुक्यातून बोलेरो पिकअप या वाहनातून मागील फालक्यात दोन ते अडीच इंच उंची वाढऊन गाई या जनावराची शिंग, मस्तक, पायाचे, कुरे, त्याचबरोबर वेगवेगळया जनावराचे हाडे वाहनातुन तस्करी…
