कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त,कृषी विभागाने नोंदविला गुन्हा

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर दि. 3 मे : कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे 1 मे रोजी धाड…

Continue Readingकृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त,कृषी विभागाने नोंदविला गुन्हा

निधन वार्ता कै. कलावतीबाई वामनराव चव्हाण

प्रतिनिधी:लता फाळके हदगाव तालुक्यातील ऊंचाडा येथिल श्रीमती कलावतीबाई वामनराव चव्हाण यांचे दि.३-०५-२००२१ रोजी सकाळी ४ वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी वृधापकाळाने निधन झाले,असुन त्यांचेवर दि.०३-०५-२०२१ रोजी सकाळी १० वाजता शोकाकुल…

Continue Readingनिधन वार्ता कै. कलावतीबाई वामनराव चव्हाण

विविध कर्ज हप्त्यांना तीने महिने स्थगिती देवून जनतेला दिलासा द्या:मनीष डांगे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वाशिम - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये जिल्हयात सर्वत्र टाळेबंदी सुरु असतांना सर्व रोजगार ठप्प पडल्यामुळे विविध बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि वित्तीय संस्थांकडून उचलेल्या कर्जाचे हप्ते भरणे जनतेला शक्य नाही. अशा…

Continue Readingविविध कर्ज हप्त्यांना तीने महिने स्थगिती देवून जनतेला दिलासा द्या:मनीष डांगे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जन सेवा हीच ईश्वर सेवा आहे आमदार माधवराव पाटील जवळगावकर

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून आज हिमायतनगर तालुक्यात दोन रूग्नवाहीनी उपलब्ध करून देण्यात आले त्यावेळी आमदार…

Continue Readingजन सेवा हीच ईश्वर सेवा आहे आमदार माधवराव पाटील जवळगावकर

पायाचा पंजा व नखांसाठी वाघिणीची शिकार,झरी तालुक्यातील दोन आरोपी अटकेत,पुन्हा शोध सुरू

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा 25 एप्रिल 2019 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकवडा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मुकुटबन वनपरिक्षेत्र मांगूर्ला नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 30 मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळली होती. यामुळे…

Continue Readingपायाचा पंजा व नखांसाठी वाघिणीची शिकार,झरी तालुक्यातील दोन आरोपी अटकेत,पुन्हा शोध सुरू

कोरोना लसीकरण केंद्र वाढून मिळण्याबाबत शिवसेना,(पिंपळनेर शहर) तर्फे निवेदन

प्रतिनिधी:सुमित शर्मा, पिंपळनेर पिंपळनेर / एक मे पासून शासनातर्फे १८ वर्षांवरील नागरीकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कोविड-19 वरील लसीकरण मोहीम ही पिंपळनेर शहरातील लोकसंख्येच्या आधारावर लसीकरण केंद्र वाढवून मिळणे बाबत पिंपळनेर तहसील…

Continue Readingकोरोना लसीकरण केंद्र वाढून मिळण्याबाबत शिवसेना,(पिंपळनेर शहर) तर्फे निवेदन

तळणीत जनावराच्या चारा – पाणी करायला गेलेल्या तरुणावर वीज पडून मृत्यू

लता फाळके /हदगाव तळणीत विज पडून तरुणाचा मृत्यूमौजे तळणी ता . हदगाव येथील तरुण शेतकरी जनावरांचे चारा - पाणी करायला गोठ्या कडे गेला असता अचानक त्याच्या वर विज पडल्याने त्यातच…

Continue Readingतळणीत जनावराच्या चारा – पाणी करायला गेलेल्या तरुणावर वीज पडून मृत्यू

जाम चौक येथे ट्रॅव्हल्स व ट्रेलर यांच्यात भिंडत , मोठी हानी टळली,काही किरकोळ जखमी

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, जाम . दि 29/4/2021 चे रात्री 11.30 वा चे सुमारास जाम चौकामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर ट्रेलर क्रमा आर.जे.09 जी.सी.3025 हा चंद्रपूर कडून नागपूरकडे जात होता. दरम्यान…

Continue Readingजाम चौक येथे ट्रॅव्हल्स व ट्रेलर यांच्यात भिंडत , मोठी हानी टळली,काही किरकोळ जखमी

कोरपना या ग्रामीण भागातील युवकांच्या कार्याला भारत सरकार कडुन StartupIndia Recognition

शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला भारत सरकार कडुन StartUpIndia Recognition आज मिळाले आहे. Institute of Science & Mathematicsहे आपल्या ग्रामीण भागातील एकमेव startup बनले आहे. या startup तर्फे ग्रामीण भागातील विद्याथ्यांना शैक्षणिक…

Continue Readingकोरपना या ग्रामीण भागातील युवकांच्या कार्याला भारत सरकार कडुन StartupIndia Recognition

स्व.डॉ वि. मा. तावडे तळणीकर यांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबीरास उदंड प्रतिसाद

लता फाळके / हदगाव मा.सभापती स्व. डॉ. विठ्ठलराव तावडे तळणीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तळणी ता. हदगाव येथे रक्तदान शिबीर डॉ. वि. मा. तावडे प्रतिष्ठान व समस्त गावकरी मंडळी ने आयोजित केले…

Continue Readingस्व.डॉ वि. मा. तावडे तळणीकर यांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबीरास उदंड प्रतिसाद