कोलारा (तु.) ग्राम पंचायत कार्यालयात भिम जयंती साजरी
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर चिमुर तालुक्यातील कोलारा ( तु.) ग्राम पंचायत कार्यालयात शासनाच्या आदेशाचा पालन करीत साधेपनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुजा…
