मोठा निर्णय ! पहिले ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणार !
Varsha Gaikwad : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा जवळपास बंदच आहेत. इयत्ता पहिला ते चौथीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. तर, 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरु करण्यात…
