राजुरा शहरात गोळीबार ! एका व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा: शहरात नाका नंबर 3 परिसरात आज दिवसाढवळ्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी राजू यादव नामक इसमाची हत्या केली,राजू यादव हा सास्ती कॉलनी येथील रहिवासी असून तो केस कापण्यासाठी एका…
