राळेगाव मध्ये सीसीआयच्या सेंटरवर पहिल्या दिवशी तीनशे क्विंटल कापसाची खरेदी
सहसंपादक : रामभाऊ भोयर सीसीआयच्या वतीने आजपासून राळेगाव येथील केंद्रावर हमीदराने कापूस खरेदीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ३०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या कापसातील आद्रतेनुसार किमान ७७००…
