कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे दुःखद निधन,डाव्या पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज सकाळी सात वाजता covid-19 याच्या संसर्गामुळे निधन झाले .गेल्या एक आठवड्यापासून ते आजारी होते .सुरुवातीला किर्लोस्कर हॉस्पिटल…
