पाच लाखांच्या वाहनासह देशी दारूच्या चार पेट्या जप्त. , वडकी पोलिसांची कारवाई.
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) एका चार चाकी वाहनातून देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना दोन संशयित आरोपींसह पाच लाखांचे वाहन व अवैध देशी दारूच्या चार पेट्या वडकी पोलीसांनी…
