राष्ट्रीय काव्यांगण लेखणी साहित्य मंच व सामाजिक संस्थेच्या राज्य महासचिव पदी कवी प्रा. अभय दांडेकर यांची निवड
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट देशातील व महाराष्ट्रातील साहित्यिकांना व्यक्त होण्याकरिता हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याकरिता कार्य करणाऱ्या राष्ट्रीय काव्यांगण लेखणी साहित्य मंच व सामाजिक संस्थेच्या राज्य महासचिव पदी कवी प्रा अभय दांडेकर यांची…
